-
☰
महाराष्ट्र: न्हावरा–तळेगाव ढमढेरे रस्त्याच्या निकृष्ट कामावर ग्रामस्थांचा संताप, आंदोलनाचा इशारा
- Photo by : social media
संक्षेप
महाराष्ट्र: न्हावरा ते तळेगाव ढमढेरे रस्त्याचे कामाकडे शासनाचे दुर्लक्ष तळेगाव ढमढेरे नाव्हरा रोडचे काम चालू आहे त्या कामाचे कॉन्ट्रॅक्टर यांचे कामावर लक्ष नाही आणि काम चांगले झाले नाही, रोडच्या दोन्ही साईडने ड्रेनेज लाईनचे काम
विस्तार
महाराष्ट्र: न्हावरा ते तळेगाव ढमढेरे रस्त्याचे कामाकडे शासनाचे दुर्लक्ष तळेगाव ढमढेरे नाव्हरा रोडचे काम चालू आहे त्या कामाचे कॉन्ट्रॅक्टर यांचे कामावर लक्ष नाही आणि काम चांगले झाले नाही, रोडच्या दोन्ही साईडने ड्रेनेज लाईनचे काम चालू आहे ते काम एवढे हलक्या दर्जाचे झाले आहे , तरी त्यावरून फोर व्हीलर गेली तरी ते तुटत आहे व गाड्या पलटी होऊन नुकसान होत आहे तळेगाव ढमढेरे येथे एक मोठा चाललेला ट्रक त्यावरून गेला असता ड्रेनेज लाईन तुटून त्यावर वरती गाडी पलटी झाली म्हणजेच कामा चांगल्या दर्जाचे झाले नाही याच्यावरूनच कॉन्ट्रॅक्ट कडून या कामावरती चांगल्या दर्जाचे मटेरियल वापरलेली नाही यावरती पीडब्ल्यूडी चे वरिष्ठ अधिकारी यांनी बारकाईने लक्ष घालून हे काम थांबावंव कामाची क्वालिटी चेक करावी कामाची क्वालिटी चेक नाही केली तर जनसामान्य लोकांचा जो त्रास वाढत आहे तो अतिशय घातक आहे आणि लोक वेळ आली तर रास्ता रोको आंदोलन करतील असा इशारा गावकऱ्यांनी दिलेला आहे।
उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेश में झूठी FIR पर सख्ती: राजीव कृष्ण के निर्देश, दोषियों पर होगी कार्रवाई
उत्तर प्रदेश: गाजीपुर में भव्य होली मिलन समारोह संपन्न, पत्रकारों व गणमान्य लोगों की रही सहभागिता
गुजरात: वडोदरा में रामनवमी पर भव्य रथ यात्रा, लाखों श्रद्धालु शामिल
उत्तर प्रदेश: गोण्डा में चार हत्या आरोपी गिरफ्तार, पुलिस ने न्यायालय भेजा