-
☰
No image found.
महाराष्ट्र: NDA कोचिंग संस्थान में 17 वर्षीय छात्र से मारपीट का आरोप, निष्पक्ष जांच की मांग
- Photo by : social media
संक्षेप
महाराष्ट्र: गरुड झेप एकेडमी लोणारा गोधनी नागपूर येते NDA कोचिंग चे प्रिपरेशन घेत असलेला पीडित मुलगा सौम्य अरविंद नांदगावे वय 17 , रा. मठ मोहल्ला इंदोरा नागपूर या मुलाला शिल्लक कारनामुळे गरुड ए
विस्तार
महाराष्ट्र: गरुड झेप एकेडमी लोणारा गोधनी नागपूर येते NDA कोचिंग चे प्रिपरेशन घेत असलेला पीडित मुलगा सौम्य अरविंद नांदगावे वय 17 , रा. मठ मोहल्ला इंदोरा नागपूर या मुलाला शिल्लक कारनामुळे गरुड एकडमी मधील स्पोर्ट टीचर विशाल तोळसे, उज्वल बालीयाल यांनी बेदम पने मारहाण व शिंविगाळ केली सदर प्रकरणात पिडित मुलगा सौम्य नांदगवे यांचे मेंओ हॉस्पिटल नागपूर येते मेडिकल कोराडी पोलिसांनी करविले परंतु गुन्हा दाखल न करता NCR प्रकरण बनविले गरुड झेप एकडमी चे संचालक एस.एस सोनवणे, ब्राच हेड आशीर्वाद चौहान सर सदर प्रकरण मागें घेण्यासाठी दाबण्यासाठी पीडित मुलाचा आई, वडिलांवर व पीडित मुलावर दबाव देत आहेत एड. रोशनीताई अतुल गजभिये सभापती, महिला व बाल विकास विभाग यांनी सदर प्रकरणात निष्पक्ष चौकशी व्हावी आणि दोषी गरुड झेप एकडमी चे स्पोर्ट टीचर, संचालक यांचा विरूद्ध कायदेशीर पने कारवाई एफ. आय.आर दाखल करण्यासाठी राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोग नई दिल्ली, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग मुंबई व पोलिस आयुक्त नागपूर शहर यांचा कडे तक्रार दिली आहे तसेच कोराडी पोलिस स्टेशन येथे कार्यरत पोलिस निरीक्षक धुमार सर यांचा विरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यासाठी सुद्धा पोलिस आयुक्त साहेब नागपूर शहर यांचा कडे तक्रार दिली आहे.सदर प्रकरणात कोराडी पोलिसांनी जुवेनाईल जस्टिस Act, राईट टू एज्युकेशन Act व BNSS कायद्या कलम प्रमाणे गुन्हा नोंद करणे बंधनकारक होते. परंतु कोराडी पोलिसांनी F I R दखल करण्यासाठी टाळाटाळ करून व आरोपींना वैध शिक्षे पासून वाचवित असल्याची घटना समोर आली आहे।
