-
☰
No image found.
महाराष्ट्र: MRP कमी करण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे आंदोलन, वर्ध्यात निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
- Photo by : social media
संक्षेप
महाराष्ट्र: आज दिनांक १२ जून २०२६ रोजी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने MRP कमी करण्यासाठी दुपारी 10 ते 11वाजे पर्यंत वर्धा येथे महात्मा गांधी यांच्या पुतल्या जवल MRP कमी करण्या साठी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या पदाधिकारी व कार्यकर्तानी
विस्तार
महाराष्ट्र: आज दिनांक १२ जून २०२६ रोजी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने MRP कमी करण्यासाठी दुपारी 10 ते 11वाजे पर्यंत वर्धा येथे महात्मा गांधी यांच्या पुतल्या जवल MRP कमी करण्या साठी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या पदाधिकारी व कार्यकर्तानी मांगन्यांचे नारे लावुन शांततेत धरने आंदोलन केले. व वनिवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर वर्धा यांना निवेदन देण्यात आले असून अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या मागण्या खालील प्रमाणे आहेत. उत्पादन खर्चावर आधारित वस्तूंची किरकोळ MRP किंमत उदाहरण मेडीसीन शेती औषधी अवजारे इत्यादी एक देश एक MRP किरकोळ किंमत फसव्या जाहिरातीवर बंदी व इतर किंमतीच्या माध्यमातून ग्राहकांची होत असलेली लुट थांबविण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर वर्धा यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. सतिश देशमुख, विनोद पोटे, विभा देशमुख, कल्याणी मुटे, उत्तम सावरकर, त्र्यंबक पुष्पलवार, जनकजी पालीवाल, भाऊराव कोटकर, प्रफुल्ल क्षिरसागर, नंदू नेरोटे, सुरेश भंडागे, प्रणिता कश्यप, इत्यादी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। तसेच आज दि.12 जुन 26 ला अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने MRP च्या माध्यमातुन होत असलेल्या ग्राहकाची लुट थांवविण्या साठी आज नवी दिल्ली येथे जंतर-मंतर मैदान येथे सुध्दा आंदोलन करण्यात आले.त्यांनाच पाठीबा म्हणुन सर्व जिल्हा स्तरावर निवेदन देण्यात आले।
यावेळी निदेवन देताना उपस्थित असलेले किशोर मुटे,
बिहार: बगहा रेलवे स्टेशन पर RPF-GRP की कार्रवाई, अवैध वसूली और नशाखुरानी गिरोह पर कसा शिकंजा
उत्तर प्रदेश: ओसवाल चीनी मिल पर किसानों का 70 करोड़ बकाया, कांग्रेस ने सीएम से भुगतान की मांग उठाई
उत्तर प्रदेश: ट्रस्ट ने गरीब कन्या विवाह में दिया गृहस्थी का सामान, निभाया सेवा धर्म
उत्तर प्रदेश: रोटरी क्लब ने शुरू किए सेवा के नए प्रकल्प, एंबुलेंस शव वाहन व वाटर कूलर का लोकार्पण
