-
☰
महाराष्ट्र: वाशीम येथे राज्यस्तरीय पत्रकार संमेलन संपन्न, मान्यवरांच्या उपस्थितीत पत्रकारांचा सन्मान
- Photo by : SOCIAL MEDIA
संक्षेप
महाराष्ट्र: राज्य पत्रकार संघटना (मराठी)मुंबई च्या वतीने आयोजित राज्य स्तरीय पत्रकार सम्मेलन वाटोळे लॉन वाशीम येथे समारोह संपन्न झाला.या वेळी मंचावर भागवताचार्य परमपूजय रमाकांत व्यास,महाकाली संस्थान कसोला देव गजानन मौली
विस्तार
महाराष्ट्र: राज्य पत्रकार संघटना (मराठी)मुंबई च्या वतीने आयोजित राज्य स्तरीय पत्रकार सम्मेलन वाटोळे लॉन वाशीम येथे समारोह संपन्न झाला.या वेळी मंचावर भागवताचार्य परमपूजय रमाकांत व्यास,महाकाली संस्थान कसोला देव गजानन मौली , महाराष्ट्र पत्रकार संघटना चे प्रदेश कार्याध्ष संचालक श्री .सोमाणी प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वास राव आरोटे,कार्यक्रमाचे अध्यक्ष पाहुणे श्री प्रतापराव जाधव ( केंद्रीय मंत्री शिंदे गट) यांनी संघटने बद्दल आपले विचार मांडून कार्यक्रमाची शोभा वाढविली.तसेच नागपूर जिल्हा तून कार्यक्रम मध्ये उपस्थित श्री.प्रदीप शेंडे (जिल्हा अध्यक्ष) श्री. बाबू पठाण( जिल्हा उपाध्यक्ष) श्री.राहुल वाघमारे पत्रकार तसेच श्री. गणेश विठोबाजी गाडेकर सदस्य महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटना मराठी मुंबई ) यांचे सन्मान पत्रक देऊन अभिनंदन करण्यात आले. व यांनी सुद्धा मंचावर जाऊन आपले विचार मांडून कार्यक्रम मध्ये उपस्थित मान्यवर व्यक्ति चे कृतज्ञता मानले।